नांदेड : पिंपळखुटी-आदिलाबाद-मुदखेड-नांदेड या रेल्वे मार्गाचे दोन वर्षांत विद्युतीकरणाचा प्रस्ताव बोर्डाकडे सादर केला आहे. दोन वर्षांत विद्युतीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन...
रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा प्रस्ताव