*सोलापुर विभागात नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक मुळे कस्तुरी आणि बेलवंडी स्टेशन दरम्यान दुहेरीकरण च्या कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात येत आहे!*
1) 22117 पुणे - अमरावती AC साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 21 आणि 28 सप्टेंबर 2022 रोजी रद्द राहिल.
2)...
more... 22151 पुणे - काजीपेठ साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दि.23 आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी रद्द राहिल.
3) 22139 पुणे - अजनी *हमसफर* साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दि.17 आणि 24 सप्टेंबर 2022 रोजी रद्द राहिल.
4) 22123 पुणे - अजनी AC साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 23 आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी रद्द राहिल.
5) 11041 दादर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस.(आठवड्यातुन 4 दिवस) दि.17 सप्टेंबर 2022 ते 08 अॉक्टेंबर 2022 पर्यंत रद्द राहिल.
6) 11042 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस (आठवड्यातुन 4 दिवस) दि.18 सप्टेंबर 2022 ते 09 अॉक्टोंबर 2022 पर्यंत रद्द राहिल.