दहिसर रेल्वे स्थानकातील आज ची घटना पहा...
फक्त पायातील चप्पलेसाठी ह्या प्रवाशाने आपला जीव धोक्यात घातला आहे...
अशा चप्पला अनेक घेता येतील...आयुष्य आणि जीवन मिळेल का परत...??
पोलिसांच्या सतर्कतेमुळे...आणि ड्रायव्हरने प्रसंगावधन राखुन अर्जंट ब्रेक मारल्यामुळे प्रवाशाचे प्राण वाचले...
आता...
more... तुम्हीच पहा...
" देव तारी...(पोलीस,ड्रायव्हर) त्याला कोण मारी...??