सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर कोठूनही सोडावी पण लवकर सोडावी.
जर कोल्हापूर वरून सोडली तर सकाळी 5 वाजता सोडावी म्हणजे व्हाया पंढरपूर ती सोलापूर ला साधारण 12 वाजेपर्यंत पोहोचते व सिकंदराबाद ला संध्याकाळी 6 ते 6.30, व नागपूर ला सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत.
Exellent Train CR ने मनावर घ्यावे.