भारतातील रेल्वे स्टेशनांचे आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी भारतीय रेल्वे स्टेशन विकास निगमने (आयआरएसडीसी) सोमवारी फ्रान्सीसी राष्ट्रीय रेल्वे (एसएससीफफ) आणि फ्रान्सीसी विकास...
मोदी सरकारला मोठं यश, रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी फ्रान्स देणार 54.60 कोटी