२०१७ मध्ये नगर रेल्वेस्थानक ते नगर तालुक्यातील नारायणडोहो या २५ किलोमीटर अंतराची चाचणी यशस्वी झाल्यांनतर नारायणडोहो ते सोलापूरवाडी (ता. आष्टी, जि. बीड) या दुसऱ्या टप्प्यातील २३ कि. मी.अंतराचे काम नुकतेच संपले.4 year work completed 23 means beed to ashti dist 100 km and parli to beed 92 km this type of speed then this project complete near about 30 year