रेल्वे प्लेटफॉर्मवर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचं अनेक घटनांमधून दिसून आलंय. कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना एका प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केलीय....
read full article...
रेल्वे स्थानकावर मिळताहेत घुशीनं कुरतडलेले वडापाव