जालना : औरंगाबाद-परभणी-पूर्णा-अकोला-नागपूर अशी सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीने केली आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकार्यांना सोमवारी निवेदन सादर करण्यात...
औरंगाबाद ते नागपूर सुपरफास्ट रेल्वेची मागणी