Sleeper Class coaches in Humsafar
दक्षिण मध्य रेल्वे
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
प्रेस नोट क्र.163
दिनांक...
more... : 24.03.2022
माननीय संपादक साहेब,
नमस्कार,
विषय: नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या कोच रचनेत कायमचा
बदल करून दोन डब्यांची वाढ
गाडी संख्या 12751/ 12752 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी- हुजूर साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस च्या कोच रचनेत म्हजेच डब्यांच्या संखेत कायम स्वरूपी बदल करण्यात आला आहे. तसेच या गाडीच्या डब्यांची सख्या वाढविण्यात आली आहे.
या गाडीत आत्ता पर्यंत 16 डब्बे लावले जात होते ज्यात 13 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन आणि एक खानपान डब्बा असे 16 डब्बे लावले जायचे.
दिनांक 1 एप्रिल रोजी नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि दिनांक 03 एप्रिल रोजी जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये 16 च्या ऐवजी 2 डब्बे वाढवून 18 डब्बे लावले जातील. यात 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन, एक खानपान डब्बा, 09 तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे आणि 06 द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे डब्बे लावले जाणार आहेत.
दिनांक 1 एप्रिल पासून या गाडीमध्ये तृतीय श्रेणी वातानुकुलीत चे 04 डब्बे कमी करण्यात येणार आहेत आणि 06 डब्बे द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे वाढविण्यात येणार आहेत, प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.
please wait...Translate to EnglishYo, what's up, Editor sahib?
Subject: Changing the configuration of sleeper class coaches in the Nanded-Jammu Tawi Humsafar Express
Bro, I wanna let you know that the configuration of the coaches in train number 12751/12752 Nanded-Jammu Tawi Humsafar Express has been changed. They've added two more sleeper class coaches, bringing the total to 16 coaches. So now there are 13 AC coaches, 2 luggage-cum-generator vans, and 1 pantry car.
Starting from April 1st, when the train departs from Nanded, and ending on April 3rd, when it departs from Jammu Tawi, they'll be adding 2 more coaches, making it a total of 18 coaches. These will include 2 luggage-cum-generator vans, 1 pantry car, 9 AC coaches, and 6 sleeper class coaches.
Starting from April 1st, they'll be reducing the number of AC coaches by 4 in the Nanded-Jammu Tawi Humsafar Express and adding 6 more sleeper class coaches. Passengers, please take note of this. Peace out!
please wait...Translate to HindiSleeper Class गाड़ी की हमसफ़र में बदलाव हुआ है। अब डब्बों की संख्या बढ़ गई है। यह गाड़ी में अब 18 डब्बे हैं, जिसमें 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हील, एक खाने का डब्बा और 09 तृतीय श्रेणी वातानुकुलित डब्बे और 06 स्लीपर क्लास के डब्बे शामिल हैं। इसमें 1 अप्रैल से 04 डब्बे कम होंगे और 06 डब्बे आरामदायक शायर (स्लीपर क्लास) के जुड़ जाएंगे, यात्रियों को कृपया ध्यान दें।