परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविड टेस्ट न करताच शहरात दाखल होत आहेत. यामुळे आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर परिस्थिती हाताबाहेर...
KDMCचा मोठा निर्णय! परराज्यातून कल्याण स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक