नागपूर : राज्याच्या उपराजधानीतून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे विदर्भ, सेवाग्राम या दैनंदिन गाड्या हाऊसफुल असतात. वेटिंगमुळे प्रवासी दुरंतो निवडतात. मात्र, आता गाडी क्रमांक...
Nagpur News : दुरंतोचा प्रवास सर्वसामांन्यांसाठी अवाक्याच्या बाहेर! स्लीपर कोचची संख्या ८ वरून २ वर