मुंबई - आगामी काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे. या रेल्वे भरतीमध्ये फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल आणि या भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष...
लक्ष ठेवा...उपरे रेल्वे भरतीत घुसणार नाहीत; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश