गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू...
इतवारी- गोंदिया मेमू गाडीचा बालाघाट पर्यंत विस्तार