म. टा. प्रतिनिधी, मुंबई भिवपुरी रोड स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी बदलापूर-कर्जत मार्गावर विशेष मेगाब्लॉक मध्य रेल्वेकडून घोषित करण्यात आला आहे. तसेच, माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान रुळांच्या दुरुस्तीचे...
mumbai mega block : मध्य रेल्वेवर उद्या २ ब्लॉक! कधी आणि कुठे?