पुणे-नागपूरदरम्यानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीत तुमचे आरक्षित तिकीट कन्फर्म नाही झाले तरी अजिबात चिंता करू नका. कारण मध्य रेल्वे प्रशासन पुणे-नागपूरदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी ‘क्लोन ट्रेन’...
दिवाळीत पुणे-नागपूरदरम्यान धावणार पहिली क्लोन ट्रेन