बेळगाव शहरातील सर्वात जुन्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या डागडुजीकडे अखेर प्रशासनाला यश द्यावेच लागले. ब्रिजच्या भिंतींना गेलेले तडे बुजविण्याच्या कामास सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. अनेकवर्षे दुर्लक्षित ब्रिजकडे...
रेल्वे ओव्हरब्रिजच्या डागडुजीस प्रारंभ