चंद्रपूर : चंद्रपूर-बल्लारशहा रेल्वे स्थानकावरील अनेक समस्यांकडे सल्लागार समितीने मंगळवारच्या बैठकीत लक्ष वेधले. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येणार नाही, यादृष्टीने पायाभूत सुविधांसह व दैनंदिन व्यवस्थापनात अधिक लोकाभिमुखता...
चंद्रपूर - बल्लारशहा रेल्वे स्थानकावरील समस्यांनी वाढविली प्रवाशांची डोकेदुखी; सल्लागार समितीने वेधले लक्ष : बैठकीत १६ प्रश्नांवर झाली चर्चा