न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाचे उदघाटन व न्यू आष्टी-अहमदनगर डेमू उदघाटन सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ प्रसंगी आपण आमंत्रित आहात !
स्थळ- न्यू आष्टी रेल्वे स्टेशन
दिनांक- 23-09-2022
वेळ- सकाळी 11:00 वाजता
...
more...
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माझ्या फेसबुक आणि ट्विटरवर केले जाईल.